या ठिकाणी एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे, की दहावीला मिळणारे गुण हे बरेचदा अभ्यासपद्धती आणि 'घोकमपट्टी' या तत्त्वाने मिळविलेले असतात. यामध्ये विषयाचे आकलन व आवड यांचा थेट संबंध असतोच असे नाही
दहावीचा निकाल २५ जूनला लागला आहे. आता विद्यार्थी व पालक या दोघांपुढे एक महत्त्वाचा प्रश्न उभा आहे, तो म्हणजे पुढे अभ्यास शाखा कोणती निवडावी? अनेकदा किती गुण मिळालेत यावर हा निर्णय ठरवला जातो. आजही ठोकताळ्याने ७०-७५ टक्क्यांवर गुण मिळाले, की विज्ञान वाणिज्य कॉमर्स शाखा-त्याच्यापेक्षा कमी गुण मिळाले, की कला शाखा अशा प्रकारे निवडप्रक्रिया होते. यामध्ये बरोबरीचे मित्र/मैत्रिणी कोठे जाणार, हासुद्धा महत्त्वाचा भाग होतो. अनेकदा समाज किंवा पालकांच्या दडपणामुळे ही निर्णय होतो. उदा. एखाद्या ८५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थिनीने कला किंवा गृहविज्ञान अभ्यासक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला तर तिला वेड्यात काढले जाते आणि इतके चांगले गुण आहेत तर विज्ञान किंवा वाणिज्यला जा, असं दडपण निर्माण केलं जातं. या ठिकाणी एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे, की दहावीला मिळणारे गुण हे बरेचदा अभ्यासपद्धती आणि "घोकमपट्टी' या तत्त्वाने मिळविलेले