| amol nandrekar ,  sangli  ,  लिहतात…    :  १.    आदिवासी लोक    संपूर्ण    महाराष्ट्रात    आहेत.    २.राज्यघटनेने    ज्या    आदिवासी    जमातींना जे    काही राजकीय,    सामाजिक    आर्थिक    न्यायासाठी    आरक्षण दिले    आहे. ३. १९७६    साली    केन्द्र    सरकारने कायदा    करून सपूर्ण    महाराष्ट्रात    आदिवासी जमात    आहे असा    कायदा केला ४.    मच्छिमार हा व्यवसाय    आहे. काही    महादेव कोळी,    टोकरे    कोळी हे पोट    भरण्याकरिता    मच्छिमार करतात.    ५. जर कोळी हा    मच्छिमार    करत असतील व    ते मुंबईचे किनारपट्टी    वरचे असतील    तर ते    डोग्रावर असलेल्या    एकविरा देवी    ला काजातात. ? ६.    सपूर्णा    महाराष्ट्राची    आदिवसिची    लोकसाख्या विचारात    घेऊन. केद्र    सरकार निधी    देते तोनीधी    सर्वा    जिल्याना लोकसंखा    प्रमाणे महाराष्ट्रा    शासन का देत    नाही ७. आता    पर्यंत जुन्या    आदिवासी    विभागातालेच    मंत्री ज़ाले.    मग त्यानी    त्यांचा    विभागातला    विकास का    केला नाही. १०.    मेळघाट येथे    कुपोषित बालके    का मृत्यु    मुखी पडतात.    १२.    विस्तारीत क्षेत्रा    मधील    आदिवसिचे    भरपूर    पुरावे आहेत -------  अमोल    नांड्रेकर    सांगली    ९२२६८६८६२७ [5 Nov, 2008 | 1614 hrs IST]
 
 
   sachine satvi
  ,  hyderabad  ,  लिहतात…    :  होय    अगदि बरोबर    आहे.... राखिव    जागा.... आदिवसि    समाजात    राखिव    जान्गान्चा    फयदा किवा इत्तर    सवलति    सगळ्या    पर्यन्त    पोचल्यातच नाहित...    एकच    कुटुम्बा    पुरत्या किवा    जमाति    पुरत्या    राहिल्यात...    आणि राहिला    प्रश्न ह्य    सवलति घेउन    पुढे    आलेल्यन्चा    प्रश्न, त्याना    आदिवसि    म्हनवुन    घ्यायला लाज    वाटत आहे, बहुतेक    जन आपापले    जिवन    जगण्यात    मग्न आहेत त्याना    अदिवसि    समजाशि    काहिहि घेने देने    नाहि हि    शोकन्तिका...    अदिवसि    समाजाचा विचार    करने म्हणजे    त्याना    वाटते    सन्कुचित विचार...    म्हणुन असे    आदिवसि    समाजा पासुन    लाम्ब गेलेत....    ते अदिवासि    म्हनुन    आपल्या समाजाला    मदत/मार्गदर्शन    नाहि करत... आणि    त्यन्चि    नविन पिढि जि    पुर्न पने    शहरात बढलिय...    कोनतिहि    मेहनत न घेत    सगळे आयते    मिळतेय...    शहरात ले    वातावरण, इ... त्याना आदिवसि    समाजाचे    प्रश्न    माहितच    नाहित... पन हेच    अदिवसि च्या    राखिव    जान्गन्चा    उपयोग करुन    आन्खिन पुढे    जतात.. आणी    गा्वातिल/खेडयातिल    मुळ आदिवसि    सम्पर्का    अभावि, पैश्या अभावि,    मार्गदर्शना    अभवि आहे    तसाच राहतोय...    राजकारण आणि    राजकारण....सुरेखाजिनि म्हटल्या    प्रमाणे...    राखिव जागा    मुळॆ    नाइलाजास्तव    ते स्थान अदिवसि    मानसा ला    दिले जाते...    आनि जानिव    पुर्वक तो    मानुस    अशिक्षित निवडला    जातो... आणि तो    फक्त    बाहुल्या सारखा    त्य पदावर    राहतो.. सगळे    निर्नय    इत्तर समाजाचि    माणसे घेतात..    ज्यना    आदिवसि समाजशि    काहिहि घेने    देने नाहि...    अशा वेळेअ    आपन आदिवसि    समाजाचे    प्रश्न    सुटतिल अशे कशे    सान्गु शकतो...    आणि जरि त्या    अदिवसि    प्रतिनिधिने    आदिवासि    समजाला    हितकारक    निर्नय घ्यायचे    ठरवले तरिहि    तो घेउ दिला    जात नाहि... पैसे    किवा इत्तर    काहि करना    मुळे होत करु    प्रतिनिधि    आदिवसि    समजात असुन    सुधा त्यन्ना    सन्धि मिळत    नहि. (जानिव    पुर्वक दिलि जात    नाहि) रोजगार/    व्यवसाय...    आन्खिन    प्रश्न रोजगाराचा...    पुर्वि    आदिवसि समाज व्यवसाय    करन्या साठि    फारसा तयार    नसायचा.. पण गेल्या    काहि काळा    पसुन    परस्तिथि    बदलत आहे.. आता    आदिवसि पन    व्यावसाय    करु लागला    आहे... पन    पुर्वि    पासुन    व्यवसाय करत आलेल्यान्च्या    ते पचनि पडत    नाहि... म्हणुन    प्रत्येक    ठिकानि    आदिवसिन्चि    गळ्चेपि    सुरु आहे.. आणि    आदिवसि    समाजा पैकि    कुनि    व्यवसाय करायचा    म्हटले तर..    त्याला    अडवणारे आदिवसिच    असतात... आनि    तोच आदिवसि    बहेरच्या    भय्या सोबत    त्याला मदत    कारायल तयर    होतो.. कारन    पुर्वि    पासुन बहेरचे    (खास करुन उ    प्रदेश व    बिहारि)    व्यावाय करत    आल्य मुळे त्यान्चे    जाळे आहे.. व    सहाजिकच    भान्डवल पन    मोठे आहे..    प्रत्येक    आदिवसि    गावात किवा मोक्याच्या    ठिकानि    भय्याचे    व्यवसाय    आहेत.... व्यवसाय    चालु करायचे    म्ह्टल्यास..    मोठे भान्डवल    लागते... गरिब    आदिवसि कसे    तरि करुन ते    जमा    करन्याचा हि    प्रयत्न    करतो पन.. त्यला    तो हि करु दिल    जात नाहि.    किवा सन्कटे    आनलि जातात....    शिक्षण....    सध्या जे अदिवासि    समाजा साठि    प्रकल्प    आहेत.. त्यात    बिगर    आदिवसिन्चाच    भराना जास्त    आहे (शिक्षक,    आणि    वरचि पदे....) ते    फक्त शिक्शा    म्हनुन    नोकरि करित    आहेत... पैशे    कमवायचे साधन    म्हणून... जर    त्यान्च्या    जागि आदिवसि    ना नोकरि    दिलि तर    बरयाच    समस्या सुटु शकतात...    अदिवसि ना    रोजगार    मीळेल...    आपल्या समाजाला    म्हणुन ते    चान्गले    शिक्शण देउ शकतात...    आणि ज्या    कारणा साठि    प्रकल्प    रबविले जातात    त्याचे    धेय्य पुर्न    हऊ शकेल... नोकरि..    आदिवसि    समाजा साठि    कागदोपत्रि    खुपच मोठे प्रकल्प    आहेत... बरेच    उल्लेखनिय आहेत    हि.... पण ते    वेवस्तित    राबविले जात    नाहित... त्या    बर्यचशा    प्रकल्पात    अधिकारि किव    महत्वचि    सगळि पदे    बिगर आदिवसि    मनसा कडे असतात..    आनि बहुतेक    तयार होनरे    रोजगार हि    बिगर आदिवसि    न दिले जातात...    जर किमान    अदिवासि    विकसा साठि    असलेल्या प्रकल्पात तयार    होनारया    रोज्गाराच्या    सन्धि जर    आदिवासि    साठि रखिव    ठेवल्या तर..    (फक्त लहन पदे नाहि,    महत्वाचि    पदे पण,) तर खुप    काहि होऊ    शकते... [31 Oct, 2008 | 0756 hrs IST]
 |